पुलाची शिरोली येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

सालाबाद प्रमाणे पुलाची शिरोली येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा माघ वद्य पंचमी सोमवार दि. १७/०२/२०२५ ते माघ वद्य द्वादशी मंगळवार २५/०२/२०२५ पर्यंत संपन होणार आहे.

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा

• ॥ एक तरी ओवि अनुभवावी ॥

वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।। ज्ञान होई अज्ञानासी। ऐसा वर त्या टिकेशी ।। ज्ञान होय मुढा । अति मूर्ख त्या दगडा ।। वाचेल जो कोणी। जनी त्यासी लोंटागणी ।।

पुलाची शिरोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये अखंड हरिनाम सप्ताह १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.विशेष म्हणजे या सप्ताह सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पासूनची अखंड परंपरा आहे ही परंपरा कै. सर्जेराव पाटील यांनी वास्कर महाराज यांच्या आज्ञेने पुलाची शिरोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे हरिनाम सप्ताह स सुरुवात केल्याचा अंदाज आहे व ती परंपरा
कै. माधवराव सर्जेराव पाटील यांनी व त्यांचे पुत्र के. तात्या साहेब व रामराव पाटील यांनी पुढे चालू ठेवून त्यांचेच वंशज सुरेश तात्यासो पाटील यांनी ही सेवा अखंडित चालू ठेवली आहे विना उभा करण्याचा मान व उतरण्याचा मान हा त्यांच्या घराण्याकडे आहे.
यानिमित्त मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाई ही करण्यात आली आहे. या सप्ताहात
व्यासपीठ चालक ह.भ.प.श्री. संभाजी वसंत चव्हाण महाराज, मु. पो. गर्जन दि.१७/०२/२०२५ रोजी ध्वज पूजन, ग्रंथ पूजन व दिप प्रज्वलन सकाळी ७ ते ८ या वेळेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल .
दैनंदिन कार्यक्रम
पहाटे ४ ते ६ काकड आस्ती
सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण
सायं. ६ ते रात्री ८ ते १० किर्तन प्रवचन किर्तन
पंचमी सोमवार दि. १७/२/२०२५
ह.भ.प.श्री. भागवत भिकाजी शिंदे महाराज, कासारवाडी
षष्ठी मंगळवार दि. १८/२/२०२५
ह.भ.प.श्री. भागवत संत महाराज, ननंदी चिकोडी
षष्ठी मुधवार दि. १९/२/२०२५
सप्तमी गुरुवार दि. २०/२/२०२५
अष्टमी शुक्रवार दि. २१/२/२०२५
नवमी शनिवार दि. २२/२/२०२५
ह.भ.प.श्री. संतोष पाटील महाराज,ऐतवडे खुर्द ता.वाळवा, राब्ट्रीय अध्यक्ष वारकरी माईक संप गुरुवर्ष ह.भ.प. श्री. देव वृत्त (राणोजी) विवेकानंद (दादा) वासकर महाराज,
ह.भ.प.श्री.प्रदीप भट्ट महाराज, कोल्हापूर
ह.भ.प.श्री.अवधूत लक्ष्मण फडतारे महाराज, किये
दशमी रविवार दि. २३/१/२०२५
ह.भ.प.श्री. ओमकार होमकर महाराज, हरोली
एकादशी
सोमवार दि. २४/२/२०२५
ह.भ.प.श्री. संभाजी वसंत चव्हाण महाराज, गर्जन
ह.भ.प.श्री. भागवत शिंदे
ह.भ.प.श्री. भागवत संत महाराज,ननंदी चिकोडी,
ह.भ.प. श्री. संतोष पाटील महाराज, (ऐतवडे खुर्द
ह.भ.प.श्री. एकनाथ सदाशिव गुरव महाराज,मळगे बुद्रुक गुरुवर्य ह.भ.प.श्री. ऋषीकेश (आबा) विठ्ठल वासकर महाराज, पंढरपूर
ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर माने महाराज, हेरवाडकर
ह.भ.प.श्री. ओमकार होमकर महाराज, होरोली
ह.भ.प.श्री. संभाजी वसंत चव्हाण महाराज,
द्वादशी मंगळवार दि. २५/०२/२०२५ रोजी स. ८ ते १० काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री. मधुकर दतू पाटील महाराज, कावणेकर
स.१० वा. दिंडी सोहळा व दु. १२ वा. महाप्रसाद
टीप:- ज्ञानेश्वरी पारायणास येणाऱ्या भाविकांचेसाठी ज्ञानेश्वरीची व्यवस्था केलेली आहे.

श्री विठ्ठल मंदिर शिरोली

संयोजकः- श्री विठ्ठल भजनी मंडळ शिरोली (पु.) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती श्री विठ्ठल मंदिर शिरोली (पु.) व

ग्रामस्थ, ग्रामपंचायत शिरोली (पु.) व सर्व सहकारी संस्था, सर्व तरुण मंडळे शिरोली (पु.),

Spread the love
error: Content is protected !!