प्रेम प्रकरणाचा गैरफायदा; अश्लील व्हिडिओ प्रकरणातील आरोपींना सहा दिवस पोलीस कोठडी

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे प्रेम प्रकरणाचा गैरफायदा घेत स्थानिक मुलींचे, महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे बदनामी केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे पुलाची शिरोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणातील अटक आरोपींना पेठ वडगांव न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तपासाला गती मिळाली आहे.महाविद्यालयीन तरुणींना , महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ … Read more

लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ नागांव कडकडीत बंद , आरोपीना फाशी देण्याची मागणी

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली पुलाची येथे घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असून यातील नराधम आरोपींची कोणतीही गय न करता तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज बुधवारी नागाव कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्र येत गावातून निषेध मोटरसायकल रॅली काढत आपला संताप व्यक्त केला यावेळी गावातील महिलांनी सहभाग घेतला … Read more

पुलाची शिरोली प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथे उघडकीस आलेल्या हिंदू मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने या गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा तथा गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more

लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी शाहिदला संजय घोडावत विद्यापीठातून हकालपट्टी करा – हिंदुत्ववादी संघटना

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथे उघडकीस आलेल्या लव्ह जिहाद या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.शाहिद सनदे या युवकाने मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.या घटनेच्या निषेधार्थ गाव बंदची हाक … Read more

शाहीद सनदेविरुद्ध आणखी एक गुन्हा; साथीदार शाहरूख देसाई कऱ्हाडमधून अटकेत

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे महाविद्यालयीन तरुणींना प्रेमसंबंधांच्या आमिषाने जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या शाहीद समीर सनदे (वय २२, रा. पुलाची शिरोली) याच्याविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात फरार असलेल्या त्याच्या साथीदार शाहरूख हुसेन देसाई यालाही पोलिसांनी कऱ्हाड येथून अटक केली … Read more

पुलाची शिरोली लैंगिक शोषण प्रकरणात संताप उसळला; सर्व आरोपींवर कठोर कारवाई होणार – पोलीस अधीक्षक निलोत्पल

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या मुख्य संशयितांसह त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांची भेट … Read more

शिरोली यादववाडीत मटका अड्ड्यावर धाड, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलाची शिरोली इथल्या यादववाडीतील आरोपी योगीराज पवार यांच्या घराच्या आडोशाला सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून पाच हजार दोनशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, यादव वाडीतील शिवाजी गल्लीत राहणाऱ्या योगीराज … Read more

‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने पुकारलेला बंद पुलाची शिरोलीत शंभर टक्के यशस्वी

पुलाची शिरोलीत ‘गाव बंद’ शंभर टक्के यशस्वी    पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे प्रेम प्रकरणाचा गैरफायदा घेऊन अश्लील व्हिडिओ तयार करून स्थानिक मुलींची बदनामी केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे पुलाची शिरोली परिसरात उद्रेक पहायला मिळाला आहे.या प्रकरणातील आरोपींचा निषेध करण्यासाठी मंगळवारी ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने पुकारलेला गाव बंद शंभर टक्के पाठींबा मिळाला.या घटनेतील आरोपींचे कोणीही वकीलपत्र … Read more

आरोपींचे विज पाणी कनेक्शन बंद, आरोपींना फाशी द्या मागणी करत शिरोली गाव बंद 

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे लव्ह जिहाद प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथला समिर सनदे याला अटक करण्यात आली असून त्याचा मित्र शाहरूख देसाई हा फरार आहे . त्याच्या कडे आठ ते दहा हिंदू समाजांतील युवतींचे अश्लील व्हिडीओ, फोटो असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि , शिरोली … Read more

लव्ह जिहाद निषेधार्थ हिंदुत्वादी संघटनेकडून मंगळवारी शिरोली गाव बंदची हाक

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली परिसरातून समोर आलेल्या एका खळबळजनक लव्ह जिहाद प्रकरणामुळे संपूर्ण परिसरच नव्हे जिल्हा हादरून गेला आहे. हिंदू धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसानी शिरोलीतील एकास अटक केली पण त्याच्या सोबत असणाऱ्या अन्य दोघांना सह आरोपी … Read more