महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : कॉ.आप्पा पाटील
अब्दुल लाट / प्रतिनिधी अब्दुल लाट येथील तरुण शेतकरी सम्मेद गिरमल यांचा शेतात काम करत असताना झालेला दुर्दैवी मृत्यू हा नैसर्गिक नसून महावितरण कंपनीच्या गंभीर निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कारभाराचा परिणाम असल्याचा आरोप करत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून … Read more