पुलाची शिरोलीत भाजप महिला आघाडीच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेसचा तीव्र निषेध
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे महिला नारीशक्ती वंदन आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांचा निषेध करण्यासाठी शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज शनिवारी गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात ‘धिक्कार असो’च्या घोषणा देत निषेध केला. हा निषेध … Read more