यशस्वी माणसाच्या जीवनात पुस्तकाची मार्गदर्शकाची भूमिका : चंद्रकांत भाट

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पुस्तक दिन उत्साहात   शिरोळ / प्रतिनिधी   विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात “जागतिक पुस्तक दिन ” तथा इंग्रजी साहित्यिक “विल्यम शेक्सपिअर ” यांची पुण्यतिथी व जयंती साजरी करण्यात आली .यावेळी संस्थेचे सचिव प्रा. मेजर के. एम्. भोसले, संस्थेचे संचालक तथा … Read more

हेरवाडमध्ये ८ व्या पोषण पखवाड्याचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न

निवृत्त व गुणवंत सेविकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा विद्यारंभ सोहळा   हेरवाड / प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत हेरवाड बीटमध्ये ८ व्या पोषण पखवाड्याचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून माता-बाल पोषण,बालकांचा मेंदू विकास आणि अंगणवाडी सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.हेरवाड बीटच्या पर्यवेक्षिका सौ. … Read more

टॅलेंट प्लस सर्च परीक्षेत कन्या विद्या मंदिर हेरवाडच्या विद्यार्थिनींची दैदीप्यमान कामगिरी

हेरवाड / प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कन्या विद्या मंदिर, हेरवाड या शाळेच्या विद्यार्थिनींनी ‘टॅलेंट प्लस सर्च’ परीक्षेत जिल्हा व तालुका स्तरावर घवघवीत यश संपादन करत शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनींनी विशेष चमक दाखवली आहे. … Read more

शिरोळमध्ये ‘सामर्थ आरोग्य केंद्र’चा शुभारंभ; मधुमेह नियंत्रण व व्यसनमुक्तीसाठी आशेचा किरण

शिरोळ / प्रतिनिधी  आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत अनेक आरोग्यविषयक समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये मधुमेह (डायबेटीस) आणि विविध प्रकारच्या व्यसनांचा विळखा या दोन समस्या विशेष चिंताजनक ठरत आहेत.बदलती जीवनशैली,अयोग्य आहार, मानसिक ताण आणि चुकीच्या सवयींमुळे ही आव्हाने अधिक तीव्र होत चालली आहेत.अशा परिस्थितीत समाजाला योग्य मार्गदर्शन, उपचार आणि मानसिक आधार देणाऱ्या उपक्रमांची अत्यंत … Read more

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरोळमध्ये “पिंपळ” वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम

शिरोळ / प्रतिनिधी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत स्मशान भूमीजवळ पिंपळ वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमासाठी पिंपळाचे रोप प्रसिद्ध डॉ. दयानिधी जैसवारा यांनी उपलब्ध करून दिले. त्यांच्या … Read more

‘माझी वसुंधरा’ अभियानात शिरोळ शहर प्रथम क्रमांकावर नेण्याचा उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांचा निर्धार

शिरोळ / प्रतिनिधी  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरोळ नगरपरिषद आणि हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, निमशिरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रमांची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.यावेळी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी शिरोळ शहराला ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.या मोहिमेची सुरुवात शहरातील स्मशानभूमीत १५ फूट उंचीच्या पिंपळाच्या … Read more

शिरोळमध्ये शुक्रवारी वीज ग्राहक संवाद मेळावा; नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवादाची संधी

शिरोळ / प्रतिनिधी शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाड तसेच वीज वितरण व्यवस्थेबाबत वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिरोळ नगरपरिषद आणि महावितरण उपविभागीय कार्यालय, शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने “वीज ग्राहक संवाद मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा शुक्रवार, दि.२४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिरोळ नगरपरिषद कार्यालयात होणार आहे.या संवाद मेळाव्यात शहरातील … Read more

आ.रोहित पवार यांची श्री दत्त साखरला सदिच्छा भेट; क्षारपड मुक्ती प्रकल्पाचे कौतुक

शिरोळ / प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे नेते आमदार रोहित पवार यांनी शिरोळ तालुक्यातील श्री दत्त साखर कारखान्यास सदिच्छा भेट देत येथील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.या भेटीदरम्यान त्यांनी विशेषतः जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक करत लवकरच या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगितले.श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात … Read more

पसायदान इलेक्ट्रिकल्सची ऊर्जा बचतीत उल्लेखनीय कामगिरी; शिरोळ नगरपालिकेच्या वीजबिलात वार्षिक ५ लाखांची बचत

शिरोळ / प्रतिनिधी  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी केलेल्या ‘पसायदान’ या प्रार्थनेतून प्रेरणा घेत शिरोळ येथील उद्योगपती संजीव आण्णा पुजारी यांनी स्थापन केलेली पसायदान इलेक्ट्रिकल्स कंपनी आज ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत आहे.कंपनीने विकसित केलेल्या अत्याधुनिक कॅपॅसिटर तंत्रज्ञानामुळे विविध आस्थापनांचे वीजबिल कमी करण्यास मोठी मदत होत आहे.पसायदान इलेक्ट्रिकल्सच्या माध्यमातून ‘पावर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट’ची कामे मोठ्या प्रमाणावर केली … Read more

पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये महात्मा बसवेश्वर जयंती भक्तिमय वातावरणात संपन्न

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेकाने करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार … Read more

error: Content is protected !!