“राजकीय बातमी” गोकुळच्या रणांगणात यड्रावकर ‘किंगमेकर’! शिंदे सेनेचे रवींद्र माने की उल्हास पाटील? शिरोळ तालुक्याचे लक्ष उमेदवारीवर
कोल्हापूर / शिरोळ प्रतिनिधी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.याबाबत मुंबई येथे बैठक झाल्याचेही समजते आहे.मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी. गोकुळच्या निवडणुकीत शिरोळ तालुका … Read more