“राजकीय बातमी” गोकुळच्या रणांगणात यड्रावकर ‘किंगमेकर’! शिंदे सेनेचे रवींद्र माने की उल्हास पाटील? शिरोळ तालुक्याचे लक्ष उमेदवारीवर
कोल्हापूर / शिरोळ प्रतिनिधी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग …