उज्जायी प्राणायाम
विधी :-
सुखासन, वज्रासना मध्ये बसून श्वास आत घेत घशाला घासत घोरण्याचा आवाज करत श्वास आत घेणे व सोडताना तो डाव्या नाकपुडीतून पूर्णपणे सोडणे.
समय :-
हा प्राणायाम आपण 5 ते 11 वेळा करू शकता
सिद्धी (लाभ ):-
या प्राणायामाने तोतरेपणा/बोबडेपणा कमी होतो, घशाचे विकार बरे होतात, थायरॉइडच्या समस्या (हायपो, हायपर), टॉन्सिल, खोकला, दमा, झोपेत घोरणे, अनिद्रा, मानसिक ताणतणाव सारखे विकार पूर्णपणे बरे होतात.
सुरेश तिप्पानावर
योग शिक्षक -पतंजली योगपीठ हरिद्धार
8999422599/9764611833