चला करू “कॅन्सर” वर मात….
शरीरात कोणत्याही पेशींची अनियंत्रित वाढ होते त्यालाच “कॅन्सर” म्हणतात.कॅन्सर हा आयुर्वेदिकदृट्या त्रि्दोषज आहे.याचे प्रमाण शिरोळ तालुक्यात लक्षनीय आहे.
कारणे -रक्त दोष,तंबाखूजन्य पदार्थ,नॉनव्हेज स्पेशली बॉयलर कोंबड्या,जर्मनच्या भांड्यात शिजवलेले अन्न, अयोग्य आहार -विहार,सतत पेन किलर गोळया खाणे.
लक्षणे -त्या भागाची /अवयवाची अतिरिक्त वाढ होणे, त्रास होणे,वेदना होणे,त्या अवयवाची हालचाल मंदावने, कार्यक्षमता कमी होणे,सूज येणे.
अपथ्य (काय खाऊ नये )-
बटाटा, रताळी, वांगी, फ्रिज मधील पदार्थ, कोल्ड्रिंक, नॉनव्हेज, अति औषधे मारलेल्या भाज्या, जर्मन भांड्यात शिजवलेले अन्न, हरभरा, पावटा, वरणा. थंड पाणी, चहा, कॉफी, दही, पापड, लोणचे, साधे मीट, सुपारी.
पथ्य (काय खावे )-
दुधीभोपळा, पडवळ, दोडका, काकडी, बिट, गाजर, सफरचंद, मोसंबी, संत्री, डाळिंब, लिंबू, भेंडी, गवारी, लसूण, कांदा, मुगडाळ, जिरे, धने, वेलदोडा, दालचिनी, घेवडा,कारले, ढबू मिरची,शेवगा, ज्वारीची भाकरी, लाल भात, कोमट पाणी, हळद
आयुर्वेदिक औषधे – वृद्धीवाधिका वटी,कांचणार गुग्गुळ,मेदोहर वटी,सुवर्ण वसंतमालती रस.
उपाय – 1) वमनादी पंचकर्म, लंघन, रक्तमोक्षण
2) सकाळी एक तांब्याभरून गरम पाणी घ्यावे त्यात पूर्ण लिंबू पिळावा व ते पाणी प्यावे, एक तास काही खाऊ नये (हि नॅचूरल किमो थेरपी )आहे.
3) गाठीवर पांढऱ्या रुईचा चिक, सज्जी क्षार, व चुना हे मिश्रण एकत्रित करून लावल्यास काही दिवसातच गाठ कमी झालेली दिसेल.
4) त्रिफळा, गुडूची, वावडींग,हिरक भस्म, दालचिनी, निम, सज्जी क्षार, ताम्र भस्म हे सर्व एकत्रितपणे गरम पाण्यातून दिवसातून 2वेळा घेतल्यास फरक पडतो.
5) बेलपत्राचा रस व गाजर ह्यावर फायदेशीर आहे.
6) कडीपत्याचा रस देखील गुणकारी आहे.
7) शेवग्याच्या पानांची भाजी व पपईच्या पानांचा काढा “अँटी कॅन्सरस “म्हणून काम करतो
8) रानभेंडीची मुळी गोमूत्रातून उगळून घ्यावी व चाटण करावे.
9) सदाफुलीच्या मुळ्यांची पावडर करून 2 – 2चमचे गरम पाण्यातून दिवसातून 2 वेळा घ्यावे.
10) स्पिरुलिना नावाचे शैवाल हे फार महत्वाची आहे.
11) गाठीवर अपमार्ग तीक्ष्ण क्षार व चुना एकत्रित करून लावल्यास गाठ काही दुवसातच बारीक होते.
12) चित्रकमूळ चूर्ण चा रात्री गाठीवर लेप करावा व सकाळी धुवून काढावे.
13) गवांकुर रस रोज पिल्याने कॅन्सरशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता तयार होते.
14) रोज जेवाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.
15) दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे टाळावे.
16) कॅन्सर वर वेगवेगळ्या प्रकारच्या 16 बेरी पासून केलेले औषध यावर उपयोगी आहे.
17) काळ्या तुळशीचा / पंच तुळशीचा अर्क नियमितपणे घ्यावे
18) गोमूत्र अर्क पाण्यातून घ्यावे.
19) सुप्तबद्धकोणासन, बितिलासन-मार्जरासन,
सुखासन, विपरीतकरणी आसन,सेतूबंधासन,शवासन हे योगाभ्यास नियमितपने करावेत.
20) प्लास्टिक मध्ये गरम -गरम अन्न ठेऊ नये, प्लास्टिकशी गरम अन्नाची प्रोसेस होऊन, कॅन्सर चा धोका वाढतो.
21) सेंद्रिय फळे व सेंद्रिय भाज्या खाव्यात.
22) भाज्या /फळे घरी आणल्यावर साध्या मिठाच्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवाव्यात, त्यावेळी त्यांवरचे केमिकल तुम्हाला पाण्यावर तरांगताना दिसेल व भाज्या /फळे खाण्या योग्य होतील.अशा टिप्स आपण फॉलो केल्यास काही दिवसातच आपण कॅन्सर ला हद्दपार करू
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
संपर्क -9175723404,7028612340