पसायदान इलेक्ट्रिकल्सची ऊर्जा बचतीत उल्लेखनीय कामगिरी; शिरोळ नगरपालिकेच्या वीजबिलात वार्षिक ५ लाखांची बचत
शिरोळ / प्रतिनिधी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी केलेल्या ‘पसायदान’ या प्रार्थनेतून प्रेरणा घेत शिरोळ येथील उद्योगपती संजीव आण्णा पुजारी यांनी स्थापन …