सोलर केबल चोरट्यांचा शिरढोण-टाकवडे परिसरात धुमाकूळ; वारंवार चोरींमुळे शेतकरी संतप्त; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा
शिरढोण / प्रतिनिधी शिरढोण-टाकवडे परिसरात सोलर पॅनलच्या केबल चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण …