पुलाची शिरोली (रेणूका नगर) येथील दिपक पाटील यांचे निधन

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी

पुलाची शिरोली (रेणूका नगर) येथील दिपक नानासो पाटील वय वर्षे ३२, यांचे आकस्मिक निधन झाले.पश्चात आई व बहिण असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!