अयोध्येच्या पावन भूमीत शिरोळचा गौरव; शिरोळभूषण ह.भ.प. दिलीपराव माने यांना ‘राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कार’ प्रदान
चौथ्या राष्ट्रीय संत परिषदेत मानाचा सन्मान; शिरोळ तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव शिरोळ / प्रतिनिधी महान तीर्थक्षेत्र श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या ‘चौथी राष्ट्रीय संत परिषद व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्या’त शिरोळ येथील रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष,शिरोळभूषण ह.भ.प. दिलीपराव रामचंद्र माने यांना ‘राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. … Read more