न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीनचे लोकार्पण; विद्यार्थिनींच्या आरोग्य-सुरक्षिततेला बळ
शिरोळ | प्रतिनिधी विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, मौजे आगर येथे विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण …