यशस्वी माणसाच्या जीवनात पुस्तकाची मार्गदर्शकाची भूमिका : चंद्रकांत भाट
मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पुस्तक दिन उत्साहात शिरोळ / प्रतिनिधी विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात “जागतिक पुस्तक दिन ” तथा इंग्रजी साहित्यिक “विल्यम शेक्सपिअर ” यांची पुण्यतिथी व जयंती साजरी करण्यात आली .यावेळी संस्थेचे सचिव प्रा. मेजर के. एम्. भोसले, संस्थेचे संचालक तथा … Read more