शिरोळ तालुक्यातील अवैध धंदे रोखण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल बसू यांचे समोर आव्हान
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ तालुक्यात अवैध धंद्यांनी अक्षरशः मोकाट रूप धारण केले असून दारू, मटका, जुगार, लॉजिंग तसेच अमली पदार्थ विक्रीचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालले आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे व्यवसाय खुलेआम सुरू असतानाही पोलिस प्रशासन मात्र ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.उदगाव – अंकली … Read more