पुलाची शिरोली ग्रामसभा वादळी: ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईसह गावबंदीची जोरदार मागणी
पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामसभा विविध सामाजिक, प्रशासकीय आणि स्थानिक मुद्द्यांवरून कमालीची तापली. गावातील …