दत्त उद्योग समूहास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार विनय कोरे यांची सदिच्छा भेट
कृषी, उद्योग व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा; ग्रामीण प्रगतीला गती देण्याचा निर्धार शिरोळ / प्रतिनिधी दत्त उद्योग समूहास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांनी सदिच्छा भेट देत समूहाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत … Read more