“मोठा राजकीय भूकंप” अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह

Spread the love

महाराष्ट्र राज्यात पुन्हा राजकीय दुसरा मोठा भूकंप मोठ्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाचा निकाल.

राज्यसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह

अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष

शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष

शिवसेने उद्धव ठाकरे गटाला जसा धक्का दिला तसा शरद पवार गटाला मोठा धक्का.

शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार

 

error: Content is protected !!