डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे भव्य शोषखड्डा अभियान, ११० शोषखड्ड्यांची निर्मिती करत स्वच्छतेचा आदर्श उपक्रम
कोरोची,चिपरी,जयसिंगपूर आणि इनाम धामणी येथे तब्बल ११० शोषखड्ड्यांची निर्मिती; स्वच्छतेचा आदर्श उपक्रम शिरोळ / प्रतिनिधी रेवदंडा, ता.अलिबाग,जि.रायगड येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी …