ई-जनगणनेचा शुभारंभ : ‘स्व-गणना’मुळे नागरिकांचा थेट सहभाग वाढणार उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव
मीशिरोळ / प्रतिनिधी महाराष्ट्रात १ मे २०२६ पासून ई-जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला असून ‘स्व-गणना’ या अभिनव प्रक्रियेद्वारे नागरिकांना स्वतःची व कुटुंबाची माहिती थेट प्रणालीमध्ये नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक गतिमान,अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.ई-जनगणनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जन्म आणि मृत्यूची नोंद थेट जनगणना … Read more