माणुसकीचा ‘आनंदसोहळा’! हेरवाडच्या गुरव दाम्पत्याने मेव्हणीच्या मुलीचे कन्यादान करून समाजासमोर ठेवला आदर्श
हेरवाड / दिलीप शिरढोणे आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि महागाईच्या युगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा संसार सांभाळताना अक्षरशः थकून जात आहे. वाढत्या खर्चामुळे अनेकांना स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवणेही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्या संकटात आधार बनणे आणि त्यांचे आयुष्य उभे करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा काही भाग अर्पण करणे, ही गोष्ट आता दुर्मिळ होत … Read more