माणुसकीचा ‘आनंदसोहळा’! हेरवाडच्या गुरव दाम्पत्याने मेव्हणीच्या मुलीचे कन्यादान करून समाजासमोर ठेवला आदर्श
हेरवाड / दिलीप शिरढोणे आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि महागाईच्या युगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा संसार सांभाळताना अक्षरशः थकून जात आहे. वाढत्या …