शिरोळ नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; विकासकामांसह १६ विषयांवर होणार चर्चा; पर्यटन,घरकुल व पाणीपुरवठा योजनांवर निर्णय अपेक्षित
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि.२९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या कै.दिनकररावजी यादव सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण १६ विषयांवर चर्चा होऊन विविध निर्णय घेतले जाणार आहेत. सभेमध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून कलेंश्वर … Read more