एसटी बससेवेच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत छत्रपती ग्रूपचे कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन
कुरुंदवाड / प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी,शेडशाळ,कवठेगुलंद, आलास,बुबनाळ,औरवाड आणि गौरवाड या सात गावांमध्ये एसटी बससेवेच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत कुरुंदवाड आगार प्रमुखांना …