पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – बंडू पाटील
हेरवाड / प्रतिनिधी पंचगंगा नदीला गेली चार दिवसांपूर्वी दूषित पाणी आल्यामुळे तेरवाड येथील बंधाऱ्यावर हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.नदी प्रदूषण …