इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाने स्पर्धांच्या माध्यमातून दिला स्व.हरीष बोहरा यांच्या स्मृतींना उजाळा
इचलकरंजी / प्रतिनिधी स्व. हरीष बोहरा यांच्या स्मृतींना उजाळा देतानाच विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाने स्पर्धांच्या माध्यमातून केलेला प्रयत्न …