अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमांला फाशी द्या मनसेची मागणी
इचलकरंजी / प्रतिनिधी इचलकरंजी शहरातील मनसेच्या वतीने राजगुरुनगर येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमांला फाशीची …