गुरुबाळ माळी यांना जीवनगौरव व शकिल सुतार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
कुंभोज / प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्यावतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा जीवन …