राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत जायंटस जयसिंगपूर गोल्ड सिटीचा उत्स्फूर्त सहभाग; १२५ बालकांना पोलिओ डोस
जयसिंगपूर / प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण २०२६ अंतर्गत शासनाने २८ जून हा दिवस ‘पोलिओ निर्मूलन दिन’ म्हणून साजरा केला. या पार्श्वभूमीवर जायंटस जयसिंगपूर गोल्ड सिटीच्या वतीने राष्ट्रीय सेवाभाव जपत पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात राबविण्यात आले.या अभियानासाठी तब्बल पंधरा दिवसांपूर्वीपासून नियोजन करण्यात आले होते. सोसायटी व परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची यादी … Read more