पु शिरोली येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पुलाची शिरोली येथे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारल्याबद्दल साखर,पेढे,लाडु वाटप करून आनंदत्सव साजरा करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याच्या आनंदत्सवात भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते माजी सरपंच अनिल शिरोळे बेडक्याळ संचालक उत्तम पाटील सदस्य प्रतिनिधी दीपक यादव , प्रवीण महाडिक ,अंकुश यादव विनोद यादव, संदीप यादव,विजय सूर्यवंशी विलास काटकर साठे मामा सर्जेराव चौगुले विजय यादव , सुनील पाटील ,सागर चौगुले ,पपई धारपनकर , बाळासो व्हनागडे ,तेलवेकर दादा , दादू सुर्यवंशी , हंबीरराव चौगुले , प्रमोद उन्हाळे संपत चौगुले मुसा गवंडी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच मध्ये साखर, पेढे, लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याची आतेषबाजीसह घोषनेने परिसर प्रभाग क्रमांक पाच मधील सर्वभारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!