टाकळीवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेची आत्महत्या

Spread the love

टाकळीवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेची आत्महत्या

कुरुंदवाड / प्रतिनिधी
टाकळीवाडी ता शिरोळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अनघा सतीश बदामे (वय 27 रा.तेरवाड ता.शिरोळ) यांनी राहत्या घराच्या छताच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसातुन मिळालेली माहिती अशी की,अनघा बदामे यांनी कोणत्यातरी गोष्टीचे वाईट वाटून घेऊन रविवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वर्दीत म्हटले आहे. दतवाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

error: Content is protected !!