निवडणुक आयोगाच्या तयारीसाठी ‘ही’ तात्पुरती तारीख

Spread the love

लोकसभा निवडणुक एप्रिलमध्ये होणार या चर्चेत राज्यात एकच खळबळ उडाली असून सद्या निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या पत्रात सांगण्यात आलय की १६ एप्रिल, २०२४ या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील.त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखेबद्दल चर्चांणा उधाण आलं.मात्र, निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.निवडणुक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख देण्यात आली आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!