हट्टवादी भूमिका घेऊन स्वाभिमानीचे नेते शेतकऱ्यांना वेटीस धरून जे आंदोलन सुरू केले होते त्याची कोंडी फोडण्यात शिरोळ व हातकलंगले तालुका ऊस उत्पादक कृती समितीला यश प्राप्त झाले असल्याचा दावा डांगे यांनी केला असून कृती समिती ही कारखानदारांची पाठराखण करणारी नसून ती शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम लढत राहणार आहे.केवळ लोकप्रियतेसाठी शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कृती समिती बद्दल अफवा पसरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यात कोणतेही तथ्य नाही कारण शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळाला पाहिजे ही बाजू रास्त आहे.त्या मताशी आमची कृती समिती समत आहे.
हट्टवादी भूमिका घेऊन स्वाभिमानीचे नेते शेतकऱ्यांना वेटीस धरून आंदोलन – रामचंद्र डांगे