वृषभ – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस मध्यम असेल.तब्येतही बिघडू शकते.खर्च वाढेल पण उत्पन्नही वाढणार, कौटुंबिक जीवनात समाधानी रहाल,
मिथुन – या राशीच्या मंडळींचा कुटूंबात दिवस जाईल,घरगुती करणातून तणाव जाणवेल आणि आरोग्य चांगले राहील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल.आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.
कर्क – या राशीच्या मंडळीना चांगला दिवस जाईल,घरात काळजीपूर्वक खर्च करा. व्यवसायिक मंडळी समोर समस्या येतील, नोकरदारांसाठी उत्तम दिवस राहील.तुमचे आरोग्य चांगले राहील,आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा
सिंह – या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल,आज प्रवास घडेल.आरोग्याची काळजी घ्या,आज किरकोळ कारणातून वाद होऊ शकतो,
तूळ – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चांगला आहे,तुमची सर्व काम वेळेवर पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्नशील रहाल.तुमचे आरोग्य चांगले राहील,आज अचानक पैसे मिळण्याची शक्यता.किरकोळ करणातुन कुटुंबात तणाव होईल.मेहनतीला यश मिळणार
वृश्चिक – या राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे,मानसिक तणाव जाणवेल,कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील.आज अचानक अचानक प्रवास घडेल,
धनु – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस अनुकूल राहणार,रखडलेले काम पुन्हा सुरू होईल.कौटुंबिक जीवनात सर्व काही ठीक होईल.प्रेमी युगलांना आजचा दिवस शुभ आहे. आरोग्य चांगले राहील, पण तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.
मकर – या राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस मध्यम राहील.कुटूंबात आरोग्यासंबंधित समस्यांमुळे नाराज व्हाल, निष्काळजीपणामुळे समस्या निर्माण होतील,
मीन – या राशीच्या मंडळीसाठी आज कामात अडथळे येऊ शकतात.आज अनुभवी व्यक्तीची मदत घ्या.कामात व्यस्त रहाल.मनात भीती राहील.जोडीदाराच्या आरोग्यालाही प्राधान्य द्याल.