लैंगिक अत्याचार प्रकरणी किरीट सोमय्या यांची शिरोली ग्रामपंचायतला भेट

Spread the love

किरीट सोमय्या यांनी प्रकरणी शिरोली ग्रामपंचायतने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज शिरोली ग्रामपंचायतला भेट दिली

यावेळी सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीने आरोपी सनदे आणि देसाई यांच्या घराचे पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन बंद केले असून शेतीचाही पाणीपुरवठा तोडण्यासंदर्भात नियोजन केले आहे संबंधित कुटुंबांना गावातून हद्दपार करण्यासाठी येत्या ग्रामसभेमध्ये ठराव करून या कुटुंबांना गावातून हद्दपार करण्याचा ठराव करून महाराष्ट्रात एक वेगळा पायंडा पाडण्यात येईल जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल यावेळी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामपंचायतीच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करून पोलिसांचे तपासणी यंत्रणा ही योग्य रीतीने सुरू असल्याचे सांगितले असा प्रकार यापुढे घडू नये यासाठी हिंदू समाजाने जागृत राहावे असे आव्हान केले तत्पूर्वी खासदार किरीट सोमय्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मृतीस हार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपसरपंच विजय जाधव तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील राजेश पाटील कुमार पाटील दीपक यादव ग्रामपंचायत चे सर्व सदस्य ,सदस्या दीपक रानमाळे अर्जुन चौगुले दिलीप कौंदाडे दिलीप शिरोळे बाळू पाटील संपत संकपाळ ग्रामविकास अधिकारी गीता कोळी सुजाता पाटील सदाशिव प्रतिनिधी शिवाजी समुद्रे योगेश खवरे, भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील बाजीराव पाटील संदीप तानवडे उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!