!! किडनी फेल्युअर आणि आयुर्वेदा !!
INTRODUCTION – किडनी फेल्युअर हा आजार आयुर्वेदाने बरा होवू शकतो व किडनी विकाराची लक्षणे, वाढलेले क्रियाटिनीन हळूहळू कमी होत जाते. यात कोणतेही शंका नाही. यामध्ये प्रामुख्याने वात व पित्त दोषाचा प्रकोप असतो.
किडनी फेल्युअरची कारणे – तळलेले पदार्थ,अति प्रथिनेयुक्त आहार,मद्यपान,आहारातील साध्या मिठाचा अतिरेक,शीतपेये,अनियंत्रित मधुमेह,पेन किलरचा अतिवापर.
लक्षणे – धाप लागणे,हातापायाला सूज येणे, सततची मळमळ,उलट्या होणे,भूक न लागणे, एकाकी थंडी वाजून येणे,अरुची,क्रियाटिनीन वाढणे,रक्ताची कमतरता.
तपासण्या – RFT, urine R, CBC,
Lab investigation – USG, Abdomen, C.T Abdomen
Lab investigation – USG, Abdomen, C.T Abdomen
अपत्थ (काय खाऊ नये) – आंबा,ड्रायफ्रुट्स,सर्व डाळी,नारळपाणी, पालेभाज्या,दही,तंबाखू,फळांचे ज्यूस,सोयाबीन, पालक,मोसंबी,संत्री,केळी,मैदा, शेंगदाणे, बिस्कीट,उसाचा रस,गुळ,नॉनव्हेज,अंडी,ब्रेड, बेकरी पदार्थ,राजमा,मका,हरभरा,वाटणा, चहा,कॉफी, टमाटर,मशरूम,आले,बटाटा,रता ळी,किवी,तेलकट-मसालेदार पदार्थ,कोल्ड्रिंक्स,पुदिना,मुळा,साधे मीठ,कोबी,द्राक्षे,कंद मुळे, म्हैशीचे दुध व दुधाचे जड पदार्थ, मोहरीची भाजी, turnip.
पथ्य (काय खावे) – कांदा,आघाडा,ताक,दुधी भोपळा, पडवळ, दोडका,बडीशेफ,देशी गाईचे दुध,शिजवलेले मुगडाळ,ढबू मिरची,पिअर,ढेमसे,काळी तुळस, कारले,मुळ्याची पाने,सुंठ,हळद,घोसाळे, काकडी, जांभूळ,कडुलिंब,कोहळा,बिन पॉलिशचा भात, उपमा,सैंधव (उपवासाचे मीठ),दालचिनी,भेंडी, नाशपती,पेरू (बिन बियाचे), डाळिंब(बिन बियाचे), बेलपत्र,कांदळी,लाल कुळीत,लसून जिरे,शेवगा, घेवडा,धने,फ्लॉवर,तोंडली,कोथिंबीर,कणसाची केस,पिंपळाच्या पाणाचा काढा,ज्वारीच्या कण्या, ज्वारीच्या लाह्या,ज्वारीची भाकरी सोबत अल्प जलाचे सेवन.
चिकित्सा –
पंचकर्म – पुनर्नवादी काढ्याचा निरूह बस्ती, मुस्त्यादी यापन बस्ती, हरितकी चुर्णाचे नित्य सौम्य विरेचन
कल्प – वरूणादी काढा,गोक्षुरादी गुगुळ,पुनर्नवादी काढा,सर्वोतोभद्र रस,गोमुत्र अर्क,वृकोद्दर वटी,
तृणमूळपंचकषांय,गुडूची घनवटी,तुलसी अर्क,
चूर्ण औषधी – अग्नीमंथ,देवदारू,त्रिफळा,धने, आमलकी, वरूण,गोक्षुर, पुनर्नवा मंडूर इ.
योगा – वज्रासन,बद्ध कोनासन,बलासन,नावासन, महामुद्रा,मरीच्यासन.
अधिक माहितीसाठी
मो.नं. 9175723404,7028612340
मो.नं. 9175723404,7028612340