मोबदला न मिळाल्याने कनवाड म्हैशाळ बंधाऱ्यावर संतप्त शेतकऱ्यांनी धडक देत काम बंद पाडले
कनवाड / प्रतिनिधी कनवाड परिसरातील म्हैशाळ बंधाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा तसेच भूसंपादनाचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट धरणाच्या कामाच्या ठिकाणी धडक देत सुरू असलेले काम बंद पाडले.यावेळी जेसीबी,पोकलेन मशीन आणि डंपर बाहेर काढून म्हैशाळकडे रवाना करण्यात आले.म्हैशाळ बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यात वाहून गेल्या आहेत.याबाबत पंचनामे होऊन तब्बल आठ … Read more