१ लाख ५१ हजार १५१ रुपयांची पहिल्या सवालासाठी बोली; भैरेश्वर मंदिरावर होणार हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील शिरटी गावातील जागृत देवस्थान आणि ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे ऐतिहासिक श्री भैरेश्वर मंदिर सध्या भक्तांच्या उत्साहाने आणि धार्मिक वातावरणाने न्हाऊन निघाले आहे.मंदिराचे बांधकाम, रंगकाम आणि सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर या वर्षीच्या यात्रेनिमित्त अनेक आकर्षक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यात्रेच्या मुख्य दिवशी, सोमवार दिनांक १३ … Read more

शिरोळातून २२ मार्च रोजी चैत्र वारी पायी दिंडीचे पंढरपूरकडे होणार प्रस्थान

शिरोळ / प्रतिनिधी  वारकरी संप्रदायातील भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक साधनेचे प्रतीक असलेली चैत्र वारी पायी दिंडी यंदाही शिरोळातून मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी शिरोळ येथून वारकऱ्यांची पायी दिंडी विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार असून या दिंडीसोहळ्याबाबत वारकरी व भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिरोळ येथील उद्योगपती ह.भ.प. हणमंत उर्फ … Read more

अपघातग्रस्ताला दिले जीवदान; अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश काळे यांचे समाजकार्य ठरले प्रेरणादायी

शिरोळ / प्रतिनिधी  समाजकार्याचा वसा आणि वारसा मनात असला की संकटसमयी माणुसकीचा हात पुढे येतो,याचे जिवंत उदाहरण आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी दाखवून दिले आहे.बेडकीहाळ पुलावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर मदत करून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत एक प्रकारे त्या व्यक्तीला नवजीवन दिले.मिळालेल्या माहितीनुसार,बेडकीहाळ पुलावर चांद शिरदवाड येथील मुजावर यांचा अपघात झाला.अपघातानंतर … Read more

उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ‘ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंटपदी सलग नवव्यांदा फेरनिवड

शिरोळ / प्रतिनिधी  चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन तथा श्री गणेश बेकरी नांदणी प्रा.लि.चे प्रमुख उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, नवी दिल्ली या देशातील बेकरी उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिष्ठित संस्थेच्या ‘सिनियर व्हाईस प्रेसिडेंट’ या पदावर सलग नवव्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे १३ मार्च २०२६ रोजी … Read more

जयसिंगपूरचे सुपुत्र ऋषीकेश आलासे यांचा यूपीएससीत देशात ६१ वा क्रमांक; गणपतराव पाटील यांच्याकडून सत्कार

जयसिंगपूर / प्रतिनिधी  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत जयसिंगपूरचे सुपुत्र ऋषीकेश राजेंद्र आलासे यांनी देशात ६१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशामुळे जयसिंगपूरसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या यशाबद्दल श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून सत्कार केला.यावेळी गणपतराव पाटील म्हणाले, “ऋषीकेश आलासे … Read more

म्हैसाळ बंधाऱ्याच्या बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; न्याय न मिळाल्यास जलसमाधीचा इशारा

शिरोळ / प्रतिनिधी  म्हैसाळ बंधाऱ्याच्या कामामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला असून कनवाड बंधारा साइटवर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन आजपासून अधिक तीव्र करण्यात आले आहे.ठेकेदाराच्या चुकीमुळे वाहून गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा तसेच धरणाच्या कामासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा न्याय्य दराने मोबदला मिळावा, या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.पाटबंधारे विभागाने परवा … Read more

पुणे-बेंगलोर महामार्गावर नागाव फाटा येथे अवजड ट्रेलर पुलात घुसला; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री अवजड मालवाहू ट्रेलर पुलाच्या बांधकामात घुसल्याची घटना घडली. या अपघातात ट्रेलरचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास नागाव फाटा येथील हॉटेल हिंदूला समोरील पुलाजवळ घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित … Read more

पुलाची शिरोली येथे जनावरांना लाळखुरकुत प्रतिबंधक लसीकरण मोहीम

पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे  जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळखुरकुत (एफएमडी) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुलाची शिरोली येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावातील जनावरांना लाळखुरकुत प्रतिबंधक लस देण्यात आली.पशुवैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील लोंगणे व पशुधन पर्यवेक्षक एस. एस. तातळे यांनी जनावरांना लसीकरण केले. … Read more

नियम धाब्यावर बसवत अकीवाटे औद्योगिक वसाहतीत कारखाना सुरू; संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन,गेटला ताळे

जयसिंगपूर / प्रतिनिधी  अर्जुनवाड परिसरातील नागरिकांच्या आंदोलनानंतर बंद करण्यात आलेल्या मे अरिहंत यार्न प्रोसेसर्स प्रा.लि.या कारखान्याने परवानगीशिवाय पुन्हा उत्पादन सुरू केल्याचे शनिवारी (दि.१४ मार्च) दुपारी उघडकीस आले. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ आंदोलनाचा इशारा देत संबंधित कारखान्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.यापूर्वी दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्जुनवाड ग्रामस्थांनी ल.क. अकीवाटे औद्योगिक … Read more

सर्वसामान्य कुटुंबातील प्राची पाटीलची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झेप; BDS पदवी संपादनाबद्दल सर्वत्र कौतुक

Lशिरोळ / प्रतिनिधी शिरोळ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सदस्य चिमासाहेब उर्फ सी.जी.पाटील यांची कन्या व प्रफुल उर्फ डपलू पाटील यांची पुतणी डॉक्टर कुमारी प्राची अरुणा चिमासाहेब पाटील हिने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत दंतचिकित्सक (BDS) ही पदवी मुंबई येथील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज (GDC) मधून यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत … Read more