महिलांना आत्मनिर्भर करणे हे माझे ध्येय आम.सौ.शशिकला जोल्ले जोल्ले ग्रुपच्या महिला उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद
1600 हून अधिक महिलांची उपस्थिती निपाणी / प्रतिनिधी शिवाजी भोरे महिलांना आत्मनिर्भर हे माझे ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात.यापुढील काळात देखील महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवनवीन उत्पादने बनवता यावीत यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.येत्या काळात निपाणी मतदारसंघातील प्रत्येक घराघरात महिलांचे गृह … Read more