सदलगा हायटेक बस स्थानकांत खड्ड्याचे साम्राज्य

सदलगा हायटेक बस स्थानकांत खड्ड्याचे साम्राज्य सदलगा / प्रतिनिधी अद्यावत बसस्थानकामध्ये सदलगा बस स्थानकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.या शहरातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कार्यरत असताना,अलीकडेच सर्व सोयी नियुक्त असे बस स्थानक तयार केले असून,लोकार्पण सोहळा मात्र तसाच एक-दोन वर्षापासून वंचित राहिला आहे.मात्र या बस स्थानकावर काँक्रिटीकरणाचे काम गेले दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत असून हायटेकच्या नावाखाली … Read more

अज्ञाताने ऊस पिकावर केली तणनाशकांची फवारणी

कोथळीतील तो नुकसानग्रस्त शेतकरी पोलिसात करणार तक्रार दाखल कोथळी / प्रतिनिधी कोथळी येथील साजणे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गट नंबर ४१६ या ऊस पिकात दक्षिण-उत्तर असलेल्या शिवेच्या बांधावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी करण्यात आल्याने बांधाकडच्या सुमारे २०० फूट एका सरीतील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.तात्यासो अंकलगे या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.एक जून 2023 … Read more

दुर्दैवी घटना टोप येथे रोड रोलर अंगावरून जाऊन एकाचा जागीच मृत्यु

पुलाची शिरोली – कुबेर हंकारे टोप येथे रोड रोलर अंगावरून गेल्याने तरूण जागीच ठार ही घटना आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोप हायस्कूल परिसरात घडली.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मल्लाप्पा बसप्पा नाईक ( वय ४० रा.पाडळी खुर्द ता करवीर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.टोप येथील हायस्कूल परिसरात आनंदा पोवार यांनी प्लाॅट पाडलेल्या रस्त्याच्या सपाटी करणाचे काम … Read more

कुरुंदवाडच्या आदित्यराज जोंग या विद्यार्थ्यांचा प्रामाणिक पणा

कुरुंदवाडच्या आदित्यराज जोंग या विद्यार्थ्यांचा प्रामाणिक पणा कुरुंदवाड / प्रतिनिधी कुरुंदवाड ता शिरोळ येथील अत्यंत अभिमानास्पद गोष्ट गुरुवारी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर एस पी एम इंग्लीश मिडीयम स्कूल शाळेतील विद्यार्थी आदित्यराज सचिन जोंग घरी जात असताना त्यांना एस.पी शाळेसमोर एक छोटी पर्स सापडली त्या पर्समध्ये सुमारे ५५००/-हजार रुपयाची रोख रक्कम तसेच दीड तोळ्याचे … Read more

कलाविश्‍व रंगभूमीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर

सोमवारी सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रासह विविध मान्यवरांचा होणार गौरव शिरोळ/प्रतिनिधी येथील कलाविश्‍व रंगभूमी व सोशल फौंडेशन संस्थेच्या वतीने संस्थेचा वर्धापन दिन व मराठी रंगभूमी दिनानिमित्त शिरोळ तालुक्यातील कलाकार,पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा समारंभ सोमवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या जनरल ऑफीस सभागृहात … Read more

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमध्ये इचलकरंजी शहराचा समावेश

इचलकरंजी शहराला केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमध्ये इचलकरंजी शहराचा समावेश शहरासाठी २५ इलेक्ट्रॉनिक बस मिळणार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश दरम्यान केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक बस पुरवून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.या योजनेमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेचा समावेश व्हावा यासाठी खासदार धैर्यशील माने … Read more

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्य सेवेसाठी सदैव तत्पर – डॉ अरविंद माने

राजाराम विद्यालयात विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबिर शिरोळ – चंद्रकांत भाट आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत तसेच आरोग्य संपन्न जीवन जगता यावे यासाठी सदैव पर राहून या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्य सेवा प्रामाणिकपणे देत राहू असे आश्वासन शिरोळचे माजी नगरसेवक व कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ अरविंद … Read more

जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षण

सदलगा / प्रतिनिधी प्रतिक कदम कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ३६ ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षणासाठी नुकतेच पाठविण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठीचे प्रशिक्षण असणार आहे.ऊस शेती ज्ञानयाग अंतर्गत चार दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे आयोजित केली होती.तिथे केन … Read more

बेडकीहाळ येथे संत श्रेष्ठ भक्त कनकदास यांची ५३६ वी जयंती साजरी,ढोलाच्या गजरात कनक ज्योतीचे स्वागत

बेडकीहाळ / कृष्णा आरगे बेडकिहाळ येथील समस्त धनगर समाज व कनकदास युवक मंडळ यांच्या वतीने गुरुवार तारीख 30 रोजी संत श्रेष्ठ भक्त कनकदास यांची 536 वी जयंती भक्तिमय वातावरणात व ढोलाच्या गजरात साजरी करण्यात आली. सकाळी 10 वाजता बस स्थानक परिसरात चिकोडी येथील पूर्णाकृती कनकदास पुतळा परिसरातून कनकदास युवक मंडळाच्या वतीने आणण्यात आलेल्या कनक ज्योतीचे … Read more

ननदी येथे संत श्रेष्ठ कनक दास जयंती उत्साहात साजरी

ननदी येथे संत श्रेष्ठ कनक दास जयंती उत्साहात साजरी ननदी / प्रतिनिधी शिवाजी भोरे चिकोडी तालुक्यातील ननदी येथील श्री कनकदास जयंती उत्सव कमिटी यांच्यावतीने श्री संत श्रेष्ठ जयंती उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली सर्वप्रथम ननदी क्रॉस येथील कनकदास यांच्या फलकाचे पूजन श्रीमंत सरकार श्री अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व त्यानंतर … Read more