अन्यथा खासदार आमदारांचा कार्यक्रम उधळून लावू – काँ.आप्पा पाटील

कुरुंदवाड / प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आपल्या मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाचे खासदार धैर्यशील माने व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार विनय कोरे यांनी याबातीत ठोस आवाज उठवला नाही.तसेच वारंवार पाठपुरावा करून सुद्धा मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ रविवार दि १० डिसेंबर रोजी कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कुरुंदवाड येथे … Read more

सुदृढ बैल,गाय,म्हैस व ट्रॅकवर श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त अविनाश पाटील यांची बैलजोडी राजेंद्र चव्हाण यांची गाय तर महेश देंडे यांचा गौरा श्वान प्रथम प्रथम शिरोळ / प्रतिनिधी सोमवारपासून सुरू असलेल्या शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त गुरुवारी सुदृढ बैलजोडी उत्कृष्ट गाय देशी घोडा खोंड संकरित गाय मुरा म्हैसाना आणि … Read more

श्रीयुग योगा क्लासेस म्हणजे आरोग्यसंपन्न आयुष्याची गुरुकिल्ली – स्वरूपा पाटील-यड्रावकर

शिरोळ / प्रतिनिधी योगशिक्षिका डॉ भाग्यश्री वठारे यांनी जयसिंगपूर नगरीमध्ये सुरू केलेले श्रीयुग योगा क्लासेस हे म्हणजे निरोगी आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन स्वरूपा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले आहे. जयसिंगपूर येथे श्रीयुग योगा क्लासेस शाखेचा शुभारंभ पाटील-येड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.सदर कार्यक्रमाप्रसंगी शिरोळ नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड हे प्रमुख … Read more

महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक,एकजण जागीच ठार

पुलाची शिरोली – कुबेर हंकारे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक बसून मोटरसायकल स्वार जागीच ठार हा अपघात आज सकाळी ८ वाजण्यासुमार शिये फाटा येथे झाला असून या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.अपघात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सतिश पांडुरंग गावडे (वय ४७ रा वारणा कोडोली ता पन्हाळा) असे असून सतिश हा औद्योगिक … Read more

केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व इथेनॉल निर्मिती बंदी आदेशाची स्वाभिमानी कडून होळी

केद्र सरकार ने काल ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करणेचा आदेश काढला आहे.यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार तर आहेतच तसेच या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीतुन मिळणारे अधिकचे उत्पन्न मिळणार नाही.त्याचा परीणाम अंतीम ऊस दरावर होणार आहे.या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून या आदेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाआघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभुशेटे यांच्या नेतृत्वाखाली … Read more

८ डिसेंबरचं राशी भविष्य,तुमचं राशी भविष्य पाहिलं का?

मेष – आज तुमच्या दिवस खूप लाभदायक ठरेल,विद्यार्थ्यांनी तंदुरुस्त आणि निरोगी व्यायामासाठी योगा क्लास लावाल, आरोग्याचा समस्या येतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ – आजचा दिवस उत्तम जाईल. आज विद्यार्थी नवीन अनुभव शिकायला मिळतील, नोकरीच्या ठिकाणी कामावर लक्ष द्या, आज गरजूला मदत कराल, आज मुलांसाठी खरेदी कराल, मिथुन – आज कुटुंबातील वाद संपुष्टात … Read more

कवठेएकंद येथील शेतकऱ्यांना क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पासाठी सर्व ती मदत करणार – गणपतराव पाटील

श्री दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली ग्वाही शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ श्री दत्त साखर कारखान्याच्या क्षारपड मुक्तीच्या ‘दत्त पॅटर्न’ला मोठे यश मिळत आहे.आठ हजार एकरावर जमीन क्षारपड मुक्त करून सध्या साडेतीन हजार एकरामध्ये शेतकरी उत्पादन घेत आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे.कवठेएकंद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिकरित्या क्षारपड मुक्तीचा प्रकल्प राबविल्यास सर्व … Read more