‘महाराष्ट्र केसरी’ पै अमृता पुजारीच्या यशामध्ये ‘यांचा’ सिंहाचा वाटा
महिला कुस्तीतील..!बहुमानाची” महाराष्ट्र केसरी गदा” विजेती पैलवान अमृता शशिकांत पुजारी शिरोळ / सचिन उर्फ शशिकांत पवार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राजाआश्रय मिळालेला खेळ म्हणजेच कुस्ती पुरुषांच्या कुस्ती बरोबरच महिलांचेही मन-मनगट आणि मस्तक तंदुरुस्त व्हावे म्हणून नुकतेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांनी महिलांना प्रोत्साहन म्हणून महिलांचा सक्षमीकरण व्हावं म्हणून महिला कुस्ती” महाराष्ट्र केसरी गदा..”सुरू केली. १२ डिसेंबर … Read more