अस्थमा (दमा) आजार काय, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
अस्थमा (दमा ) सद्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे व बदलत्या जीवन शैलीमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.अस्थमा हा आजार अनुवांशिक सुद्धा असू शकतो.यामध्ये फुफुसाचे आकुंचन,प्रसरण व्यवस्थित होत नाही.ढगाळ/थंड वातावरण झाले की यांचा त्रास वाढतो. कारणे-फ्रिज मधील मधील पदार्थ,प्रदूषण, अयोग्य आहार-विहार,धूळ कारखान्यातील धातू कण /तंतू कण श्वासनमार्गातून आत जाणे, ऍलर्जी लक्षणे-धाप लागणे,रुग्ण झोपला असता गुर -गुर … Read more