दत्त कारखानास्थळी ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी
शिरोळ / प्रतिनिधी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टचे आरोग्य केंद्रास चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सर्व सोयीसुविधा अद्ययावत मशनरी उपलब्ध करुन दिल्या आहेत. उच्चविद्याविभूषित व तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य केंद्रात सर्वरोगांवर २४ तास उपचार देण्यात येतात.आरोग्य केंद्रात चीफ मेडिकल ऑफिसर डॉ.रेखा शेरबेट आहेत. मेडिकल ऑफिसर डॉ.प्रिया खाडे या स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ आहेत.मेडिकल ऑफिसर डॉ.गजानन चौगुले … Read more