जिल्हास्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धेत सौ जयश्री पाटील प्रथम

शिरोळ / प्रतिनिधी   कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित , कोल्हापूर ” व महिला सखी मंच ” यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ‘एकपात्री नाट्यछटा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मौजेआगर या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ जयश्री पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेवेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप … Read more

चारचाकी व मोटरसायकल मध्ये झालेल्या भीषण अपघातातील जखमी युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू

कुरुंदवाड / प्रतिनिधी येथील सलगर-पाचमैल या महामार्गावरती चार चाकी व मोटरसायकल मध्ये जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातातील जखमी युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.कोमल हुव्वाप्पा कांबळे (वय40 रा.नवे.दानवाड, असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान चुकीच्या दिशेने येऊन अपघात करून कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी चारचाकी चालक मौला मेहबूब जुगळे (रा.निपाणी ता.निपाणी,जि. बेळगांव) याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात … Read more

बोरगाव येथे प.पू.शांतानंद महाराज यांचे २१ वी पुण्यतिथी धार्मिक वातावरणात साजरी

बोरगाव येथे प.पू.शांतानंद महाराज यांचे २१ वी पुण्यतिथी धार्मिक वातावरणात साजरी बोरगांव / प्रतिनिधी बोरगाव येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराचे विश्वस्त आणि जीर्णोधारक परमपूज्य  शांतानंद महाराज यांची २१ वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.देवपुरुष म्हणून नावरूपास आलेल्या परमपूज्य शांतानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पहाटे मंदिरात महाअभिषेक,रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आले.त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात … Read more

महाडिक-मुश्रीफ यांच्या बुलेट राईडमुळं कोणाची धाकधूक वाढणार

कोल्हापूर / प्रतिनिधी खासदार धनंजय महाडिक व पालकमंत्री हसन मुश्रीफ या दोघांची आजची एकत्र घेतलेली बुलेट राईड राज्यात चर्चेची ठरली.कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील नवीन वाहने हस्तांतरण कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमावेळी हसन मुश्रीफ यांनी बुलेट चालवावी अशी विनंती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केली,त्यांच्या विनंतीला मान देऊन बुलेट चालवण्याचे ठरलं व मुश्रीफ यांनी एक अट घातली … Read more

चंदन झाडांच्या चोरीने ‘या’ ग्रामीण रुग्णालयात उडाली खळबळ

दानवाड / प्रतिनिधी नवे दानवाड येथे ग्रामीण रुग्णालय शेजारी असणाऱ्या २० हजार रुपये किंमतीच्या चंदनाच्या झाडांची बुंदे अज्ञातांनी मध्यरात्री कटरच्या साह्याने कट करून चोरुन नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.याबाबतची वर्दी रुग्णालयातील कर्मचारी आणि सादिक नदाफ यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, नवे दानवाड येथे आरोग्य उपकेंद्रात शेजारी दोन चंदनाची … Read more

श्री दत्त प्रभूंची पुण्य तपोभूमी : श्री क्षेत्र नरसोबावाडी

श्री दत्त प्रभूंची पुण्य तपोभूमी : श्री क्षेत्र नरसोबावाडी नृसिंहवाडी / दर्शन वडेर भगवान श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबावाडी येथे आज सायंकाळी पाच वाजता ‘श्रीं’चा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. अवघ्या आसमंतात दत्तनामाचा गजर सुरू असून महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,आंध्रप्रदेशसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नृसिंहवाडीत येत आहेत.’अवघे गरजे कृष्णातीर..’अशी अनुभूती देणाऱ्या दत्तजयंती सोहळ्यामुळे … Read more

आजारपणाचे लाड न करणारा ध्येयवेड्या दादांची दुर्दम्य इच्छाशक्ती

कोल्हापूर / प्रतिनिधी आयुष्याच्या वाटेवर खूप लोक भेटले.सर्वांकडून बरंच काही शिकायला मिळाले.अशाच एका वळणावर चिरंजीवाच्या लग्नामुळे एका ऊर्जादायी कुटुंबाबरोबर नातं जुळलं.हे कुटुंब म्हणजे माझ्या सुनेचं माहेर.माझे व्याही माननीय श्री.रामनाथ व संजय चोडणकर दोघेही व्यवसायाने सराफ मोठे रामनाथदादा यांना सायकलिंगचा छंद व्यवसायाने सराफ असलेलने दिवसभर पेढी सांभाळत एका जागेवरच बसून व्यवसाय करावा लागतो.शिवाय येणाऱ्या गिऱ्हाईकांसोबत सततचा … Read more

दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील अतिक्रमणे हटवली

नृसिंहवाडी / प्रतिनिधी श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळख आलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातुन श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी लाखो भाविक श्री दत्त दर्शनासाठी येत असतात दरम्यान यंदा श्री दत्त जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर असलेला अनेक दुकानदार आणि … Read more

सै.टाकळी चंदुर पुलासाठी अखेर भूसंपादनासाठी अधिसूचना जारी

सैनिक टाकळी / प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी ते कर्नाटक चंदुरटेक या दोन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचे काम पूर्णत्वास येत असून पुलाला जोडणाऱ्या मार्गाच्या जागेसाठी भूसंपादनाची नोटीस जारी करण्यात आली आहे.इचलकरंजी उपविभागातील तहसिल व तालुका शिरोळ पैकी मौजे टाकळी येथील जमीन कृष्णा नदीवरील चंदूर टेक ते सैनिक टाकळी पुलाच्या मार्गासाठी आवश्यक असलेली जमीन … Read more

हेरवाड हायस्कूलमध्ये साने गुरुजींना जयंतीनिमित्त अभिवादन

कुरुंदवाड : प्रतिनिधी एक हृदय हो भारत जननी ही भारतीय संविधानाची संकल्पना घेऊन खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा संदेश देत आणि तसेच जगणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांचेच नाव घ्यावे लागेल ,असे प्रतिपादन धनंजय धोत्रे यांनी केले.हेरवाड येथे हेरवाड हायस्कूलमध्ये साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत … Read more