शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर / प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा (मर्या.) मार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2023-24 या वित्तीय वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थी व समाज बांधवांसाठी या योजनेचा लाभ … Read more