स्व.दानचंद घोडावत ट्रस्ट व रोटरी क्लब जयसिंगपूर तर्फे माणुसकीच्या भिंतीचा शुभारंभ
जयसिंगपूर /प्रतिनिधी रोटरी क्लब जयसिंगपूर संचलित स्वर्गीय दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजक व त्याच्या विशेष सहकार्यातून जयसिंगपूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये …