प्रेमसंबंधाच्या आमिषातून तरुणींना जाळ्यात ओढल्याप्रकरणी शिरोलीतील तरुण ताब्यात
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून काही तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे व्हिडिओ तयार केल्याच्या गंभीर प्रकरणात हातकणंगले पोलिसांनी पुलाची शिरोली येथील २२ वर्षीय एका संशयित तरुणाला शनिवारी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याची चर्चा असून पोलिसांकडून तपास गोपनीय पद्धतीने सुरू आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, … Read more