“मोठ्या निर्णय” सर्व पानपट्ट्या बंद,महिला वर्गातून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव
मोठ्या निर्णय सर्व पानपट्ट्या बंद,महिला वर्गातून समाधान व्यक्त शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ शहरातील पानपट्टीमध्ये माव्यासाठी लागणारी सुगंधी सुपारी,पत्ती,गुटखा राजरोसपणे विक्री …